२ सप्टेंबर २०२५ रोजी बालगंधर्व नाट्यगृह येथे पुणे फेस्टिव्हल

२ सप्टेंबर २०२५ रोजी बालगंधर्व नाट्यगृह येथे पुणे फेस्टिव्हल

You are currently viewing २ सप्टेंबर २०२५ रोजी बालगंधर्व नाट्यगृह येथे पुणे फेस्टिव्हल

२ सप्टेंबर २०२५ रोजी बालगंधर्व नाट्यगृह येथे पुणे फेस्टिव्हल तर्फे आयोजित केलेल्या एका आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. हा कार्यक्रम फक्त पुणे शहरातील जुळ्या भावंडांसाठी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला सुमारे ३० हून अधिक जुळ्या भावंडांनी उत्साहाने हजेरी लावली.

या सोहळ्याची खास गोष्ट म्हणजे माझे Director मुख्य पाहुणे** म्हणून उपस्थित होते, ज्यामुळे हा क्षण माझ्यासाठी अधिक संस्मरणीय ठरला.

Leave a Reply